Pasory Oil

700.0060ml

Pasory Oil हे त्वचेच्या आरोग्यासाठी तयार केलेले आयुर्वेदिक औषधी तेल आहे.
हे विशेषतः सोरायसिस (Psoriasis) सारख्या त्वचारोगांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. त्वचेतील कोरडेपणा, खाज व सूज कमी करून त्वचेला पोषण देण्यास मदत करते.

Varundi Kashaya

600.00250ml

Varundi Kashaya एक आयुर्वेदिक काढ़ा है जो विशेष रूप से किडनी स्टोन और मूत्र संबंधी विकारों के लिए उपयोगी माना जाता है। इसमें पारंपरिक आयुर्वेदिक जड़ी-बूटियों का संतुलित मिश्रण है जो मूत्र मार्ग को साफ रखने, पथरी के दर्द को कम करने और शरीर से विषैले तत्वों को बाहर निकालने में सहायक होता है।

चंद्रमुखी तैलंम

700.0010ml

चंद्रमुखी तैलंम हे त्वचेच्या सौंदर्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक तेल आहे.
हे विशेषतः वांग (Pigmentation), डोळ्याखालील काळी वर्तुळे (Dark Circles) आणि पिंपल्स कमी करण्यासाठी गुणकारी मानले जाते. त्वचेला पोषण देऊन चेहरा स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करते.

चोपचीनी सिरप

600.00250ml

चोपचीनी सिरप एक आयुर्वेदिक हर्बल फॉर्मुलेशन है जो शरीर के रक्त शोधन, त्वचा संबंधी समस्याओं और शरीर के विषैले तत्वों को बाहर निकालने में सहायक माना जाता है। इसमें कई प्रभावी जड़ी-बूटियों का मिश्रण है जो शरीर की प्रतिरोधक क्षमता बढ़ाने और त्वचा को स्वस्थ बनाए रखने में मदद करता है।

पाषाण भेदादि चूर्ण

999.00250 gm

पाषाण भेदादि चूर्ण हे मूत्रविकारांवर गुणकारी आयुर्वेदिक चूर्ण आहे.
थांबत-थांबत लघवी होणे, लघवी करताना आग होणे, सारखी सारखी लघवी होणे तसेच किडनी व मूत्राशय स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त.

नैसर्गिक घटकांनी तयार केलेले, सुरक्षित व प्रभावी आयुर्वेदिक संयोजन.

प्रदरनाशक सिरप

700.00250 gm

प्रदरनाशक सिरप हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक सिरप आहे.
पांढरा प्रदर (White Discharge), स्त्रीरोग संबंधित तक्रारी व अशक्तपणा कमी करण्यासाठी गुणकारी. शरीराला नैसर्गिक ताकद देऊन स्त्रियांच्या आरोग्य संतुलन राखण्यास मदत करते.

मधुमय पावडर

1,199.00250 gm
मधुमय पावडर ही आयुर्वेदावर आधारित बहुगुणी वनौषधींचे मिश्रण असलेली मधुमेहासाठी उपयुक्त चूर्ण पावडर आहे. निम, कारले, जांभूळ, गुडमारा, शतावरी, कोरफड व इतर अनेक प्रभावी वनस्पतींच्या गुणांनी समृद्ध ही पावडर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते व संपूर्ण आरोग्य सुधारण्यास सहाय्यभूत ठरते.

लवनोत्तम चूर्ण

999.00250 gm

हर्ष मजन हे दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक दंतमंजन आहे.
दातदुखी, पायरिया, तोंडातील दुर्गंधी व तोंडाच्या जखमा (माउथ अल्सर) यावर उपयोगी.

शिवाक्षार पाचन चूर्ण

400.00100 gm

शिवाक्षार पाचन चूर्ण हे पचनक्रिया सुधारण्यासाठी व अजीर्ण, गॅस, अपचन यांसारख्या तक्रारी कमी करण्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक चूर्ण आहे.
हिंगाष्टक चूर्ण, हिरडा व साजीक्षार यांच्या संतुलित संयोजनामुळे अन्न पचण्यास मदत होते व पोट हलके राहते.

सुखविरेचन चूर्ण

199.00100 gm

सुखविरेचन चूर्ण हे पचन सुधारण्यासाठी व पोट साफ ठेवण्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक चूर्ण आहे.
आम्लपित्त, अपचन, पोटदुखी, गॅसेस व पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींमध्ये आराम देण्यासाठी मदत करते. शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवून नैसर्गिकरित्या मलप्रवृत्ती सुधारते.

हर्ष मजन

670.00100 gm

हर्ष मजन हे दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक दंतमंजन आहे.
दातदुखी, पायरिया, तोंडातील दुर्गंधी व तोंडाच्या जखमा (माउथ अल्सर) यावर उपयोगी.